Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शालेय आशय ज्ञान|Geography of Maharashtra | महाराष्ट्राचा भूगोल सामान्य ज्ञान | प्रश्नमंजुषा क्रमांक 2

 Geography of Maharashtra | महाराष्ट्राचा भूगोल सामान्य ज्ञान | प्रश्नमंजुषा क्रमांक 2 |केंद्र प्रमुख परीक्षा 

Geography of Maharashtra G.K.Quiz No.2 ओळख महाराष्ट्राची
ओळख महाराष्ट्राची प्रश्नमंजुषा क्रमांक 2
 
महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सातारा
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
Correct answer
सिंधुदुर्ग
 
कोणता जिल्हा एकेकाळी 'सारसनगरी ' म्हणून ओळखला जात होता?
अमरावती
औरंगाबाद
अकोला
गोंदिया
Correct answer
गोंदिया
 
महाराष्ट्रात शिखरांचा उतरता क्रम लावा व योग्य पर्याय ओळखा. साल्हेर, कळसूबाई,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
कळसूबाई, साल्हेर, , सप्तश्रुंगी,हरिश्चंद्रगड
साल्हेर, ,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी,कळसूबाई
हरिश्चंद्रगड,साल्हेर, सप्तश्रुंगी,कळसूबाई
 
Correct answer
कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
 
त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो ?
कृष्णा
गोदावरी
प्रवरा
भीमा
Correct answer
गोदावरी
 
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत्र्याचे पीक जास्त आहे ?
नागपूर
अहमदनगर
पुणे
सातारा
Correct answer
नागपूर
 
टेबललँड या नावाने कोणते पठार आहे ?
तोरणमाळ
महाबळेश्वर
पाचगणी
सासवड
Correct answer
पाचगणी
 
तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नंदुरबार
पुणे
अहमदनगर
बुलढाणा
Correct answer
नंदुरबार
 
चिखलदरा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नागपूर
भंडारा
अमरावती
धुळे
 
Correct answer
अमरावती
 
खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील आहे ?
विशाळगड
सुधागड
सिंहगड
रायगड
 
Correct answer
सिंहगड
 
भीमा नदीचे खोरे मोठे पसरले आहे ?
पूर्व महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
 
Correct answer
मध्य महाराष्ट्र
 
कोल्हापूर पणजी मार्गावर कोणता घाट आहे ?
दिवा घाट
बोरघाट
फोंडा घाट
थळ घाट
 
Correct answer
फोंडा घाट
 
सातमाळा-अजिंठा डोंगररांग कोणत्या खोऱ्यांना वेगळी करते ?
तापी व गोदावरी
प्राणहिता व गोदावरी
भीमा व कृष्णा
गोदावरी व भीमा
Correct answer
तापी व गोदावरी
 
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जवळ ------- येथे आहे .
बल्लारपूर
दुर्गापूर
कोराडी
खापरखेडा
Correct answer
कोराडी
 
महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ ------ नदीने व्यापलेले आहे.
तापी
कृष्णा
भीमा
गोदावरी
Correct answer
गोदावरी
 
चुकीचे विधान ओळखा.
महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा मुंबई उपनगर आहे.✓
महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोकण हा आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा अहमदनगर हा आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग औरंगाबाद हा असून त्याचे क्षेत्रफळ 64813 चौ.किमी. आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code