Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शालेय आशय ज्ञान | Geography of Maharashtra | महाराष्ट्राचा भूगोल सामान्य ज्ञान

 Geography of Maharashtra | महाराष्ट्राचा भूगोल सामान्य ज्ञान| शालेय आशय ज्ञान|Geography of Maharashtra G.K. Quiz No.1 ओळख महाराष्ट्राची
ओळख महाराष्ट्राची प्रश्नमंजुषा क्रमांक 1
 
अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे ?
उत्तर
दक्षिण
पश्चिम
पूर्व
Correct answer
पश्चिम
 
महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांगआहे. या पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे !
साल्हेर
हनुमान
सप्तशृंगी
अस्तंबा
Correct answer
अस्तंबा
 
महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
१ मे १९६२
१ मे १९६०
१ मे १९६१
१ मे १९६३
Correct answer
१ मे १९६०
 
प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किती प्रमुख विभाग पडतात.
दोन
तीन
चार
पाच
Correct answer
तीन
 
सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
 
महाराष्ट्राची पश्चिम-पूर्व लांबी किती किलोमीटर आहे ?
सुमारे 600 किमी
सुमारे 800 किमी
सुमारे 500 किमी
सुमारे 400 कि मी
Correct answer
सुमारे 800 किमी
 
महाराष्ट्र राज्याने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापला आहे ?
7
8
9
10
Correct answer
9
 
महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याच्या सीमारेषा आहेत ?
आंध्र प्रदेश
मध्य प्रदेश
गुजरात , दादरा व नगर हवेली
गोवा आणि कर्नाटक
Correct answer
गुजरात , दादरा व नगर हवेली
 
सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग काय म्हणून ओळखला जातो ?
खानदेश
मावळ
घाटमाथा
यापैकी नाही
Correct answer
घाटमाथा
 
महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा आहे ?
गुजरात
मध्य प्रदेश
छत्तीसगड
आंध्र प्रदेश
Correct answer
छत्तीसगड
 
महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?
तीन
चार
पाच
सहा
Correct answer
सहा
 
एकही तालुका नसणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ?
मुंबई उपनगर
मुंबई शहर
नंदुरबार
हिंगोली
Correct answer
मुंबई शहर
 
महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे ?
चौकोनी
वर्तुळाकृती
त्रिकोणाकृती
यापैकी नाही
 Correct answer
त्रिकोणाकृती
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे ?
3,07, 713 चौ. किमी
32,87,263 चौ. किमी
3,70,500 चौ. किमी
3,50,400 चौ. किमी
Correct answer
3,07, 713 चौ. किमी
 
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
नागपूर
अहमदनगर
नाशिक
पुणे
Correct answer
अहमदनगर

Post a Comment

0 Comments

Ad Code