Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Indian Geography Quiz No.3

 

Indian Geography Quiz No.3 ( Population )

ओळख भारताची प्रश्नमंजुषा क्रमांक 3 ( लोकसंख्या )

 


जगात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे?

रशिया

चीन

भारत

ऑस्ट्रेलिया

Correct answer

चीन

 

भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर ...... .वर्षांनी जनगणना होते.

पाच वर्षे

सात वर्षे

दहा वर्षे

तीन वर्षे

Correct answer

दहा वर्षे

 

भारतातील लोकसंख्यावाढीचा दर ......पर्यंत जास्त होतात.

सन 1971

सन 1981

सन 1990

सन2001

Correct answer

सन 1971

 

भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे?

उत्तरप्रदेश

राजस्थान

मध्यप्रदेश

महाराष्ट्र

Correct answer

उत्तरप्रदेश

 

लोकसंख्येच्या घनतेचे सूत्र कोणते आहे?

प्रदेशाचे क्षेत्रफळ ÷ प्रदेशातील लोकसंख्या

प्रदेशातील लोकसंख्या ÷ प्रदेशाचे क्षेत्रफळ

यापैकी नाही

Correct answer

प्रदेशातील लोकसंख्या ÷ प्रदेशाचे क्षेत्रफळ

 

भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे कारण_____

वृद्ध लोकसंख्या जास्त आहे

तरुण वयोगट जास्त आहे

सांगता येत नाही

यापैकी नाही

Correct answer

तरुण वयोगट जास्त आहे

 

स्त्री-पुरुष प्रमाण काढण्याचे सूत्र कोणते आहे?

स्त्रियांची एकूण संख्या ÷ पुरुषांची एकूण संख्या ×100

पुरुषांची एकूण संख्या ÷ स्त्रियांची एकूण संख्या × 100

Correct answer

स्त्रियांची एकूण संख्या ÷ पुरुषांची एकूण संख्या ×100

 

मानव विकास निर्देशांक ठरवतांना कोणते निकष विचारात घेतले जातात?

शिक्षण (शैक्षणिक कालावधी )

आरोग्य. ( अपेक्षित आयुर्मान )

वरील सर्व

आर्थिक निकष ( सरासरी राहणीमान )

Correct answer

वरील सर्व

 

-------------- वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो.

15 ते 60

15 ते 59

0 ते 14

14 ते 60

Correct answer

15 ते 59

 

जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या-----------

अतिरिक्त होते

कमी होते

वाढते

स्थिर होते

Correct answer

वाढते

 

HDI म्हणजे---------

None of these

Higher development index

Human Direct investment

Human development index

Correct answer

Human development index

 

लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात ......क्रमांक लागतो.

पहिला

तिसरा

पाचवा

दुसरा

Correct answer

दुसरा

 

A) भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 2.41% भूक्षेत्र व्यापतो.B) जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5 टक्के लोकसंख्या भारतात आहे.

दोन्ही विधाने चूक आहेत

दोन्ही विधाने बरोबर आहेत

फक्त विधान क्रमांक A चूक आहे

फक्त विधान क्रमांक B चूक आहे

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर ...... .वर्षांनी जनगणना होते.

पाच वर्षे

सात वर्षे

दहा वर्षे

तीन वर्षे

Correct answer

दहा वर्षे

 

भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे?

मुंबई

नागपूर

ठाणे

पुणे

Correct answer

ठाणे


Post a Comment

0 Comments

Ad Code