Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

How to get Vaccination Certificate on WhatsApp

 How to get Vaccination Certificate on WhatsAppWhatsapp वर मिळवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र.. 
 Step 1

प्रथमतः मोबाईल मध्ये 9013151515 नंबर सेव्ह करा._

Step 2

आता लसीकरण करतेवेळी जो मोबाईलनंबर नोंदणीसाठी दिला होता त्यानंबर वरून Whatsapp वर 9013151515 यानंबर वर "covid certificate" अस टाईप करून Send करा.

Step 3

9013151515" या नंबर वरून 6 अंकाच्या OTP येईल .

Step 4

तो OTP Whatsapp वर टाका OTP टाकताच लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. 


किंवा
खालील लिंकवर स्पर्श करून व्हाट्सअप वर जा
व वर सांगितल्याप्रमाणे मेसेज टाईप करुन आपले लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवा


Post a Comment

0 Comments

Ad Code