Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Netaji Subhas Chandra Bose General Knowledge

Netaji Subhas Chandra Bose Jayanti General Knowledge Competition




नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्त सामन्यज्ञान स्पर्धा

 

1) नेताजी सुभाचन्द्र बोस यांचा जन्म कधी झाला ? 

23 जानेवारी 1899

25 जानेवारी 1897

24 जानेवारी 1897

23 जानेवारी 1897

 


 

2)देशभक्तांचा देशभक्त असा नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा उल्लेख कोणी केला ? 

महात्मा गांधी

पंडित नेहरू

सरदार वल्लभाई पटेल

यापैकी नाही



 3) A) सुभाष चंद्र बोस यांनी कोलकत्ता महापालिकेचे महापौर पद भूषविले. B) सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमली त्या समितीचे एक सदस्य सुभाष चंद्र बोस होते. 

फक्त विधान B बरोबर आहे

फक्त विधान A बरोबर आहे

दोन्ही विधाने चूक आहेत.

दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 

 


4) इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली ? 

कल्पना दत्त

पंडित श्यामजी कृष्ण वर्मा

यापैकी नाही

सुभाष चंद्र बोस

 


5)सन ------ मध्ये इंग्लंडला जाऊन सुभाष चंद्र बोस भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. 

1920

1915

1925

1921

 


 

6 )सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक शहरात झाला. कटक हे शहर कोणत्या राज्यात आहे ? 

आसाम

ओडिशा

पश्चिम बंगाल

मध्य प्रदेश

 

7)सुभाष चंद्र बोस यांच्या आईचे नाव काय होते? 

प्रभावती

कलावती

जानकी

यापैकी नाही


 8)

22 जुलै 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोस यांची ---------- यांच्याशी भेट झाली होती. 

चितरंजन दास

पंडित नेहरू

बाबासाहेब आंबेडकर

महात्मा गांधी

 


9)सन 1938 यावर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन ------- येथे झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष चंद्र बोस होते.

मुंबई

कोलकत्ता

कटक

हरिपूर

 

 

10)सुभाष चंद्र बोस यांनी -------- येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषद भरवली. 

कोलकत्ता

बेंगलोर

कटक

यापैकी नाही

 

11)चुकीचा पर्याय निवडा 

29 एप्रिल 1939 - फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना

16 जानेवारी 1941 - सुभाष चंद्र बोस यांचे वेषांतर करून पलायन

3 मे 1939 -- फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना

29 मार्च 1942 - सुभाष चंद्र बोस व हिटलर यांची पहिली भेट

 

12)A)इंडियन स्ट्रगल हे पुस्तक सुभाष बाबूंनी 1935 मध्ये लंडन येथे प्रकाशित केले. B) 4 जुलै 1943 रोजी सुभाष चंद्र बोस आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष झाले. 

फक्त विधान A बरोबर आहे

फक्त विधान B बरोबर आहे

दोन्ही विधाने बरोबर आहेत.

टोनी विधाने चूक आहेत.

 

13) कोलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात सुभाष चंद्र बोस यांनी संप पुकारला कारण ----- 

तेथे प्राध्यापक शिकवत नव्हते.

तेथे सुभाचन्द्र बोस यांना प्रवेश नाकारला.

तेथे प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत.

यापैकी नाही.

 

14) महात्मा गांधी व सुभाष चंद्र बोस यांची पहिली भेट 20 जुलै 1921 मध्ये कोठे झाली ? 

मणीभवन मुंबई

कटक ओडीसा

कोलकत्ता

यापैकी नाही

 

15)सुभाष चंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव काय होते ? 

राजनाथ

गोपीनाथ

जानकीनाथ

रेवणनाथ


Post a Comment

1 Comments

Ad Code