Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Rajmata Jijau Jayanti

 Rajmata Jijau Jayanti General Knowledge Competition






🏆🏆   राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा 🏆🏆

 

जिजामाता यांचा जन्म कधी झाला? 

12 जानेवारी 1600

12 जानेवारी 1698

12 जानेवारी 1588

12 जानेवारी 1598

___________________

जिजामाता यांचे माहेर कोणते होते? 

दौलताबाद

खुलताबाद

पुणे

सिंदखेड राजा बुलढाणा

____________________________

जिजामाता यांच्या वडिलांचे नाव काय होते? 

लखुजीराव जाधव

दत्ताजी जाधव

श्यामजी जाधव

रामजी जाधव

_______________________________

जिजामाता यांचा विवाह कोणाशी व वयाच्या कितव्या वर्षी झाला? 

शहाजीराजे भोसले आठव्या वर्षी

शहाजीराजे भोसले नवव्या वर्षी

शहाजीराजे भोसले सातव्या वर्षी

शहाजीराजे भोसले दहाव्या वर्षी

_______________________________

---------- रोजी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला मुलाचे नाव शिवाजी ठेवले. 

19 फेब्रुवारी 1530

19 फेब्रुवारी 1630

19 फेब्रुवारी 1730

19 फेब्रुवारी 1830

_________________________________

वयाच्या ऐंशीव्या वर्षी जिजाबाईंचे -------- पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले या गावी जिजाबाईंची समाधी आहे. 

राजगडाच्या

शिवनेरीच्या

कोंढाण्याच्या

रायगडाच्या

_________________________________

जिजाबाई यांच्या आईचे नाव काय होते? 

सगुणाबाई

लक्ष्मीबाई

म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई

यापैकी नाही

_______________________________________

इ. स. 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांनी ------ येथे विवाह झाला. 

प्रतापगड

दौलताबाद

शिवनेरी

राजगड

________________________________

शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? 

2 points

6 जून 1678

6 जून 1674

6 जून 1670

6 जून 1647

_______________________________

जिजामाता यांचा मृत्यू कधी झाला? 

2 points

17 जून 1678

17 जून 1684

17 जून 1694

17 जून 1674


Post a Comment

0 Comments

Ad Code