Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Sanman Maharashtrachya Lekincha

 Sanman Maharashtrachya Lekincha 





सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा सामान्य ज्ञान स्पर्धा

 




भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?Who is the first woman President of India? 


प्रतिभा पाटील Pratibha Patil

इंदिरा गांधी Indira Gandhi

सरोजिनी नायडू Sarojini Naidu

यापैकी नाही none of these

2)महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त कोण होत्या ?Who was the first woman Election Commissioner of Maharashtra? 

नीला सत्यनारायण Neela Satyanarayana

किरण बेदी Kiran Bedi

चित्रा वाघ Chitra Wagh

यापैकी नाही None of these



3)भारताची गानकोकिळा असे कोणाला म्हणतात? Who is known as the singer of India? 

आशा भोसलेAsha Bhosle

अनुराधा पौडवाल Anuradha Paudwal

लता मंगेशकर Lata Mangeshkar

कविता कृष्णमूर्ती Kavita Krishnamurti



4)राहीबाई पोपेरे यांना भारत सरकारने सन २०२० वर्षी कोणता पुरस्कार दिला ? Which award was given to Rahibai Popere by the Government of India in the year 2020? 

पद्मभूषण Padma Bhushan

पद्म विभूषण Padma Vibhushan

पद्मश्री Padma Shri

यापैकी नाही None of these



5)पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत? Who is the first Indian woman doctor? 

डॉ. आनंदीबाई जोशी Dr. Anandibai Joshi

पंडिता रमाबाई Pandita Ramabai

रखमाबाई जनार्दन सावे Rakhmabai Janardan Save

रमाबाई रानडे Ramabai Ranade


6)पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली आहे ?Which of the following was founded by Pandita Ramabai? *

आर्य महिला समाज Arya Mahila Samaj

शारदा सदनSharada sadan

वरील दोन्ही Both of the above

यापैकी नाही



7)जिजामाता यांच्या वडिलांचे नाव काय होते? What was the name of Jijamata's father? 

रामजी जाधव Ramji Jadhav

दत्ताजी जाधव Dattaji Jadhav

लखुजीराव जाधव Lakhujirao Jadhav

श्यामजी जाधव Shyamji Jadhav

8)रमाबाई रानडे यांनी सेवासदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रीयांसाठी कोणता अभ्यासक्रम सुरू केला? Which course for women was started by Ramabai Ranade through Seva Sadan Sanstha? *

अंगणवाडी Anganwadi

बालवाडी Kindergarten

परिचारिका Nurse

यापैकी नाही None of these


9)सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.कोणत्या वर्षापासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? Savitribai's social work is celebrated as "Girl's Day" in gratitude. From which year January 3, Savitribai's birthday is celebrated as Girl's Day? *


2010

1995

2005

2000

10)ताराबाई मोडक यांनी बोर्डि व ठाणे जिल्ह्यातील कोठे आदिवासींसाठी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली? Where did Tarabai Modak start her educational work for tribals in Bordi and Thane districts? *

कोसबाड Kosbad

अरणगाव Arangaon

कापूरवाडी Kapurwadi

यापैकी नाही None of these

2020 चा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?Who won the Maharashtra Government's Maharashtra Bhushan Award in 2020? *

विजय भटकरभटकर Vijay Bhatkar

सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar

लता मंगेशकर Lata Mangeshkar

आशा भोसले Asha Bhosle

लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता? In which year did Lata Mangeshkar receive the Maharashtra Bhushan Award? *

1996

1999

1997

1998

ताराबाई शिंदे यांनी कोणत्या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला?With the help of which book did Tarabai Shinde promote women's rights? 


शारदाश्रम Shardashram

सेवासदन Sevasadan

स्त्री पुरूष तुलना Stri Purush Tulana (A Comparison Between Women and Men)

यापैकी नाही None of these

14)सिंधूताई सपकाळ यांच्याविषयी कोणते विधान बरोबर आहे?Which statement about Sindhutai Sapkal is correct? 

भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या.She was an Indian social worker.

त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात.They are especially known for raising orphans in India.

त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले She was awarded the Padma Shri in the Social Work category in 2021

वरील सर्व बरोबर आहेतAll of the above are correct

15) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म चौंडी येथे झाला. चौंडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?Punyashlok Ahilyabai Holkar was born at Choundi. Choundi is a village in which district? 

पुणे Pune

अहमदनगर Ahmednagar

सोलापूर Solapur

नाशिक Nashik


Post a Comment

0 Comments

Ad Code