Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Savitribai Phule

 सावित्रीबाई फुले सामान्य ज्ञान 




सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? 

3 जानेवारी 1831

3 जानेवारी 1821

3 जानेवारी 1811

3 जानेवारी 1841

सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे झाला . नायगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? 

पुणे

कोल्हापूर

सातारा

सांगली

सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह कधी झाला? 


1845

1853

1840

1850

काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या ------------ लेखन सावित्रीबाईनी केले. 

काव्यसंग्रह

कथासंग्रह

नाटक

यापैकी नाही

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात कोणत्या साथीने धुमाकूळ घातला? 

प्लेग

हिवताप

यापैकी नाही

प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून त्यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? 

10 मार्च 1895

10 मार्च 1896

10 मार्च 1897

10 मार्च 1899

सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.कोणत्या वर्षापासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? 

2000

2005

2010

1995

सावित्रीबाईंच्या आईचे नाव काय होते?

कमलाबाई

लक्ष्मीबाई

राधाबाई

सगुणाबाई

महात्मा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 

24 सप्टेंबर 1873

24 सप्टेंबर 1875

24 सप्टेंबर 1876

24 सप्टेंबर 1874

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलीं साठी पहिली शाळा कोठे काढली? 

पुणे

मुंबई

सातारा

नाशिक

महात्मा ज्योतिराव फुले यांनी --------- या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. 

तृतीय रत्न

दीनबंधू

गुलामगिरी

शेतकऱ्याचा आसूड

------------ हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता. 

गुलामगिरी

सार्वजनिक सत्यधर्म

शेतकऱ्यांचा आसूड

यापैकी नाही

विद्येविना मती गेली ।मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली ।गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। (हे शिक्षण विषयक विचार कोणाचे आहे?) 

महात्मा गांधी

महात्मा फुले

सावित्रीबाई फुले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शारदाश्रम संस्थेची स्थापना कोणी केली होती? 

रमाबाई रानडे

धोंडो केशव कर्वे

पंडिता रमाबाई

सावित्रीबाई फुले

महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? 

लोकमान्य टिळक

महात्मा गांधी

इंग्रज

जनता


Post a Comment

0 Comments

Ad Code