Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

National Science Day General Knowledge Question


National Science Day General Knowledge Question

राष्ट्रीय विज्ञान दिन सामान्य ज्ञान प्रश्न

 



राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 

  1. 26 फेब्रुवारी
  2. 27फेब्रुवारी
  3. 28 मार्च
  4. 28 फेब्रुवारी✓

Correct answer

28 फेब्रुवारी

 

चंद्रशेखर वेंकटररामन यांचा जन्म कधी झाला? 

  1. 28 फेब्रुवारी 1888
  2. 7 नोव्हेंबर 1888✓
  3. 7 आक्टोबर 1888
  4. 7 डिसेंबर 1888

Correct answer

7 नोव्हेंबर 1888

 

चंद्रशेखर वेंकट रामन हे प्रसिद्ध _______ होते. 

  1. रसायन शास्त्रज्ञ
  2. भौतिक शास्त्रज्ञ✓
  3. जीवशास्त्रज्ञ
  4. यापैकी नाही.

Correct answer

भौतिक शास्त्रज्ञ

 

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतरत्न सी. व्ही. रमण यांनी रामन इफेक्ट हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस __________ म्हणून साजरा केला जातो. 

  1. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
  2. राष्ट्रीय शिक्षण दिन
  3. राष्ट्रीय विज्ञान दिन✓
  4. राष्ट्रीय युवक दिन

Correct answer

राष्ट्रीय विज्ञान दिन

सी.व्ही.रमण यांचा जन्म ______ मधील तिरुचिरापल्ली येथे झाला. 

  1. मध्य प्रदेश
  2. केरळ
  3. कर्नाटक
  4. तामिळनाडू✓

Correct answer

तामिळनाडू

 

चुकीचे विधान ओळखा 

  1. भौतिक शास्त्र विषयात सी. व्ही रमण यांचे मोलाचे योगदान आहे
  2. ते तिसरे नोबेल विजेते भारतीय ठरले.
  3. सी व्ही रमण यांनी प्रकाशाच्या परिणामा संबंधी संशोधन केले. त्यांच्या या शोधालाच रमण इफेक्ट असे म्हणतात.
  4. सी व्ही रमण यांना 1920 मध्ये भौतिक शास्त्र विषयात नोबेल पुरस्कार मिळाला.✓

महत्त्वाचे

सी व्ही रमण यांना 1930 मध्ये भौतिक शास्त्र विषयात नोबेल पुरस्कार मिळाला.

 

A) रामन इफेक्ट म्हणजे एक प्रकारचे प्रकाशाचे विकिरणच आहे. B) प्रकाशाचे विकिरण हा एक दृश्य परिणाम आहे. 

  1. फक्त विधान B बरोबर आहे.
  2. फक्त विधान A बरोबर आहे.
  3. दोन्ही विधाने चूक आहेत.
  4. दोन्ही विधाने बरोबर आहे.✓

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहे.

सी. व्ही. रामन यांना 1954 यावर्षी ________ पुरस्कार कधी मिळाला 

  1. भारतरत्न✓
  2. नोबेल
  3. पद्मभूषण
  4. पद्मश्री

Correct answer

भारतरत्न

 

इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती कोण कोणत्या नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे? 

  1. प्रकाशाचे अपस्करण
  2. प्रकाशाचे अपवर्तन
  3. प्रकाशाचे आंतरिक परावर्तन
  4. वरील सर्व✓

Correct answer

वरील सर्व

 

डॉ. चंद्रशेखर वेंकटरमन यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला? 

  1. 1963
  2. 1961
  3. 1958
  4. 1954✓

Correct answer

1954

 

सी. व्ही. रमण यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला? 

  1. 1920
  2. 1930✓
  3. 1940
  4. 1945

Correct answer

1930

 

भारतीय अणु शक्तीचे जनक असे कोणाला म्हणतात? 

  1. जगदीश चंद्र बोस
  2. ए. पी. जे. अब्दुल कलाम
  3. डॉ. होमी जहांगीर भाभा✓
  4. सी. व्ही. रमण

Correct answer

डॉ. होमी जहांगीर भाभा

 

अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? 

  1. कमला सोहनी
  2. कल्पना चावला✓
  3. सुनीता विल्यम्स
  4. यापैकी नाही

Correct answer

कल्पना चावला

 

भारतात रसायन शास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? 

  1. डॉ. होमी भाभा
  2. जयंत नारळीकर
  3. आचार्य प्रफुल्लचंद्र राय✓
  4. सी. व्ही. रमण

Correct answer

आचार्य प्रफुल्लचंद्र राय

 

भारताची पहिली केमिकल फॅक्टरी म्हणजेच फार्मा कंपनी ची स्थापना कोणी केली? 

  1. जयंती नारळीकर
  2. आचार्य प्रफुल्लचंद्र राय✓
  3. सी. व्ही. रमण
  4. डॉ. होमी भाभा

Correct answer

आचार्य प्रफुल्लचंद्र राय

 

A) विक्रम साराभाई यांना 1966 मध्ये पद्मभूषण 1972 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला.B) विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधनाच्या मोहिमेचे जनक म्हणतात. 

  1. दोन्ही विधाने सत्य आहेत.
  2. दोन्ही विधाने असत्य आहेत.✓
  3. फक्त विधान A सत्य आहे
  4. फक्त विधान B सत्य आहे

Correct answer

दोन्ही विधाने सत्य आहेत.

 

वनस्पती मध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलाची माहिती ठेवून त्याच्या संशोधनातून वनस्पतींना संवेदना असतात हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? 

  1. जगदीश चंद्र बोस✓
  2. हरगोविंद खुराणा
  3. सी. व्ही. रमण
  4. जयंत नारळीकर

Correct answer

जगदीश चंद्र बोस

2012 हे वर्ष गणित वर्ष म्हणून साजरे केले गेले. त्याचा उद्देश कोणाच्या कार्याची आठवण करत नवीन संशोधकांची पिढी तयार करणे हा होता? 

  1. जगदीश चंद्र बोस
  2. होमी भाभा
  3. जयंत नारळीकर
  4. श्रीनिवास रामानुजन✓

Correct answer

श्रीनिवास रामानुजन

 

भारताचा पहिला उपग्रह -------- हा 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपित झाला. 

  1. भास्कर
  2. आर्यभट्ट✓
  3. रोहिणी
  4. यापैकी नाही

Correct answer

आर्यभट्ट

 

राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे. 

  1. दिल्ली
  2. कानपूर
  3. नागपूर
  4. पुणे✓

Correct answer

पुणे

 

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? *

0/2

  1. कोलकत्ता
  2. हैदराबाद
  3. मुंबई✓
  4. कल्पकम

Correct answer

मुंबई

 

इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? 

  1. कोलकत्ता
  2. हैदराबाद
  3. मुंबई
  4. कल्पकम तामिळनाडू✓

Correct answer

कल्पकम तामिळनाडू

 

-------- येथे जगातील सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोप TIFR ने उभारले आहे. 

  1. खोडद ✓
  2. देहू
  3. कोथरूड
  4. नागपूर

Correct answer

खोडद

 

भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती ________ यांनी केली. 

  1. डॉ. जयंत नारळीकर
  2. डॉ. होमी भाभा
  3. डॉ. विजय भटकर✓
  4. डॉ. रघुनाथ माशेलकर

Correct answer

डॉ. विजय भटकर

 

विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन धातूची तार वापरतात कारण...... 

  1. विद्युत धारेमुळे ती तार तापते व प्रकाश बाहेर पडतो✓
  2. टंगस्टन ची तार जाड असते.
  3. सांगता येत नाही
  4. यापैकी नाही

Correct answer

विद्युत धारेमुळे ती तार तापते व प्रकाश बाहेर पडतो


Post a Comment

0 Comments

Ad Code