Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bhasha Gaurav Din

 


Marathi Bhasha Gaurav Din General Knowledge 

 

ज्येष्ठ साहित्यिक ---------- यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 

प्रल्हाद केशव अत्रे

त्र्यंबक बापूजी ठोमरे

राम गणेश गडकरी

विष्णू वामन शिरवाडकर✓

 

 

मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? 

27 जानेवारी

27 फेब्रुवारी✓

27 एप्रिल

27 मार्च

 

मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते आहे? 

मराठा

दर्पण✓

केसरी

यापैकी नाही

 

------------ हा आद्य कवी मुकुंदराज यांचा ग्रंथ मराठीतील प्राचीनतम ग्रंथ म्हणून गणला गेला आहे. 

विवेकसिंधू✓

भावार्थदीपिका

लीळाचरित्र

अमृतानुभव

 

कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय होते? 

गजानन वामन शिरवाडकर

गजानन रंगनाथ शिरवाडकर✓

विष्णू वामन शिरवाडकर

यापैकी नाही

 

वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक कोण होते? 

राम गणेश गडकरी

कृष्णाजी केशव दामले

विष्णू वामन शिरवाडकर✓

प्रल्हाद केशव अत्रे

 

कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी कोठे झाला? 

नाशिक✓

सातारा

अहमदनगर

पुणे

 

खालीलपैकी कोणती लेखन संपदा कुसुमाग्रज यांची नाही? 

प्रवासी पक्षी

झेंडूची फुले✓

चाफा

विशाखा

 

विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कोणत्या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? 

हिमरेषा

महावृक्ष

विशाखा✓

मेघदूत

 

मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यास महाराष्ट्र शासनाने कधीपासून मान्यता दिली? 

2013✓

2001

2015

2020

 

महाराष्ट्राची राज्यभाषा --------- आहे. 

मराठी✓

संस्कृत

हिंदी

यापैकी नाही

 

भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) ही लेखन संपदा कोणाची आहे ? 

संत तुकाराम

संत एकनाथ

संत ज्ञानेश्वर✓

 

 

चुकीचा पर्याय निवडा 

संत ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका

संत रामदास - दासबोध

संत तुकाराम - भावार्थरामायण✓

महर्षी व्यास - महाभारत

 

सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले ? 

आचार्य विनोबा भावे

गोपाळ गणेश आगरकर✓

लोकमान्य टिळक

राजर्षी शाहू महाराज

 

केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे ? 

प्रल्हाद केशव अत्रे✓

कृष्णाजी केशव दामले

राम गणेश गडकरी

विष्णू वामन शिरवाडकर

 

ययाति या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 

प्र. के. अत्रे

वि. स. खांडेकर✓

लोकमान्य टिळक

चि. वि .जोशी

 

'मराठी भाषेचे पाणिनी' कोणाला म्हणतात? 

विनोबा भावे

राम गणेश गडकरी

दादोबा पांडुरंग तर्खडकर✓

पु. ल. देशपांडे


मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? 

देवनागरी✓

मोडी

संस्कृत

नागरी

 

कऱ्हेचे पाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? *

प्र. के. अत्रे ✓

चि. वि .जोशी

वि. स. खांडेकर

लोकमान्य टिळक

 

गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 

लोकमान्य टिळक✓

चि. वि .जोशी

वि. स. खांडेकर

प्र. के. अत्रे

 

'आमचा बाप आणि आम्ही' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 

दया पवार

विश्राम बेडेकर

शंकर पाटील

डॉ. नरेंद्र जाधव ✓

 


Post a Comment

0 Comments

Ad Code