Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Gadge Maharaj

 


Gadge Maharaj Jayanti General Knowledge Competition

संत गाडगे महाराज जयंती निमित्त सामान्य ज्ञान 

संत गाडगे महाराज यांचा जन्म कोठे झाला ? 

 1. शेंडगाव ✓
 2. शेवगाव
 3. शेगाव
 4. शेलगाव

संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय? 

 1. डेबुजी झिंगराजी जानोरकर ✓
 2. संत गाडगे महाराज
 3. डेबूजी गाडगे महाराज
 4. यापैकी नाही

संत गाडगे महाराज यांचा जन्म कधी झाला ? 

 1. 24 फेब्रुवारी 1876
 2. 21 फेब्रुवारी 1876
 3. 22 फेब्रुवारी 1876
 4. 23 फेब्रुवारी 1876 ✓

संत गाडगे महाराज यांच्या आईचे नाव काय होते ? 

 1. सखुबाई✓
 2. गंगुबाई
 3. कमलबाई
 4. राधाबाई

A) वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा व सग्या सोयऱ्यांचा त्याग केला. B) सगळी माणसे हे आपले सगे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर," असे म्हणून ते वावरू लागले. 

 1. विधान A सत्य आहे
 2. विधान B सत्य आहे.
 3. दोन्ही विधाने सत्य आहे.✓
 4. दोन्ही विधाने असत्य आहेत.

कोणत्या विद्यापीठाला संत गाडगे बाबा यांचे नाव दिले आहे? 

 1. वर्धा
 2. अमरावती ✓
 3. अकोला
 4. नागपूर

गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य _____ या गावापासून सुरू केले. 

 1. ऋणमोचन,✓
 2. शेंडगव
 3. वर्धा
 4. अकोला

_________या वर्षी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. 

 1. इ.स. 1982
 2. इ.स. 1992
 3. इ.स. 1962
 4. इ.स. 1952 ✓

____________ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. 

 1. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला"✓
 2. रघुपती राघव राजाराम
 3. हरे राम हरे कृष्णा
 4. यापैकी नाही

२७ नोव्हेंबर १९३५ झाली रोजी ________ येथे गाडगेबाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती ?

 1. वर्धा ✓
 2. अमरावती
 3. अकोला
 4. नागपूर

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे ( हे भक्तीगीत कोणाचे आहे ?) 

 1. संत गाडगे महाराज
 2. संत तुकडोजी महाराज ✓
 3. संत तुकाराम
 4. संत एकनाथ

गाडगे महाराजांनी महाराष्ट्रातील पहिली आश्रम शाळा कोठे सुरू केली ? 

राहुरी तालुका: राहुरी जिल्हा : अहमदनगर  ✓

 1. वरवंडी तालुका : राहुरी जिल्हा : अहमदनगर
 2. यापैकी नाही
 3. गाडगेबाबांचे जन्मस्थान ........ जिल्ह्यात आहे. 
गाडगेबाबांचे जन्मस्थान ........ जिल्ह्यात आहे. 

अमरावती ✓

नागपूर

वर्धा

सोलापूर

गाडगे बाबांचा मृत्यू कधी झाला ? 

 1. 20 फेब्रुवारी 1956
 2. 20 डिसेंबर 1956 ✓
 3. 20 डिसेंबर 1946
 4. 20 डिसेंबर 1966

संत गाडगेबाबा यांचे _______ नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू झाला. 

 1. शहानूर
 2. पेढी ✓
 3. चंद्रभागा
 4. पूर्णा


Post a Comment

0 Comments

Ad Code