Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Chhatrapati Shivaji Maharaj

 

Chhatrapati Shivaji Maharaj 

शिवजयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा

 
शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? 

 1. पुरंदर
 2. शिवनेरी
 3. पन्हाळा
 4. रायगड

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला ? 

 1. 19 फेब्रुवारी 1730
 2. 19 फेब्रुवारी 1630
 3. 19 फेब्रुवारी 1530
 4. 19 फेब्रुवारी 1830

 

शिवरायांनी ________ जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे ठरवले. 

 1. सिंहगड
 2. शिवनेरी
 3. तोरणा 

 

 

शिवाजी महाराजांनी..... व .....असे स्वराज्य स्थापन केले. 

 1. मोठे व स्वच्छ
 2. स्वतंत्र व सार्वभौम 
 3. आदर्श व मोठे
 4. यापैकी नाही

 

छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले? 

 1. मध्ययुग 
 2. अश्मयुग
 3. स्वातंत्र्योत्तर काळ
 4. यापैकी नाही

छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायाचे .........स्थापन केले. 

 1. सत्ता
 2. राजकारण
 3. हिंदवी स्वराज्य
 4. किल्ले

१. शिवराय व संभाजी राजे एकेका पेटाऱ्यात बसले.२. हिरोजी व मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून निसटले. 

 1. दोन्ही विधाने सत्य आहेत
 2. दोन्ही विधाने असत्य आहेत
 3. यापैकी नाही

 

आग्र्याहून वेषांतर करून निसटल्यावर शिवराया नंतर संभाजीराजे....... महिन्यानंतर रायगडावर सुखरूप पोहोचले. 

 1. दोन
 2. चार
 3. तीन
 4. सहा

 

शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला ? 

 1. 6 जून 1664
 2. 6 जून 1674
 3. 6 जून 1684
 4. 6 जून 1670

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले. 

 1. राजगड 
 2. प्रतापगड
 3. भुईकोट किल्ला
 4. यापैकी नाही

 

स्वराज्याची पहिली राजधानी --------- ही सजली. 

 1. प्रतापगड
 2. शिवनेरी
 3. राजगड
 4. रायगड

 

शिवाजी महाराजांची राजमुद्रा -------- भाषेत होती .

 1. हिंदी
 2. मराठी
 3. प्राकृत
 4. संस्कृत

 

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ------------ भागात केली. 

 1. कोकण
 2. यापैकी नाही
 3. जावळी
 4. मावळ

 

 

युवराज संभाजीराजे यांनी आपल्या --------- या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे. 

 1. लेखन संपदा
 2. सरस्वती महाल
 3. बुधभूषण
 4. गड महाल

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले. 

 1. राजगड
 2. प्रतापगड
 3. भुईकोट किल्ला
 4. यापैकी नाही


छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला. 

 1. रायगड
 2. शिवनेरी
 3. प्रतापगड
 4. राजगड

 

१. शिवराय व संभाजी राजे एकेका पेटाऱ्यात बसले.२. हिरोजी व मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून निसटले. 

 1. दोन्ही विधाने सत्य आहेत
 2. दोन्ही विधाने असत्य आहेत
 3. यापैकी नाही

 

६ जून १६७४ या दिवशी..... यांच्या हस्ते .....वर शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. 

 1. पंडित ,शिवनेरी
 2. विद्वान पंडित गागाभट्ट, रायगड
 3. भटजी ,पुरंदर
 4. यापैकी नाही

 

सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांनी ही .....कालगणना सुरू केली.

 1. राज्याभिषेक शक
 2. शालिवाहन शक
 3. दिनदर्शिका
 4. यापैकी नाही

 

चुकीचा पर्याय निवडा. 

 1. वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.
 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती.
 3. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले
 4. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली

 


Post a Comment

0 Comments

Ad Code