Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

World Radio Day General Knowledge Question जागतिक रेडिओ दिन


World Radio Day 


जागतिक रेडिओ दिन


.......रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. 

 1. 13 फेब्रुवारी 1945 ✓
 2. 15 फेब्रुवारी 1945
 3. नऊ जानेवारी 1940
 4. यापैकी नाही

 

'ऑल इंडिया रेडिओ' ला 'आकाशवाणी' हे नाव कोणी दिले? 

 1. पंडित जवाहरलाल नेहरू
 2. इंदिरा गांधी
 3. एम .व्ही. गोपाल स्वामी ✓
 4. यापैकी नाही

 

भारतात' 'रेडिओ' ची सुरुवात कधी झाली? 

 1. सन 1945
 2. सन 1923 ✓
 3. सन 1936
 4. सन 1930

 

१. भारतात रेडिओ ची सुरुवात 1923 साली 'रेडिओ क्लब 'येथे झाली.२. सन 1936 मध्ये त्याला 'ऑल इंडिया रेडिओ' हे नाव मिळाले. 


 1. दोन्ही विधाने असत्य आहेत
 2. दोन्ही विधाने सत्य आहेत ✓
 3. यापैकी नाही

 

युनेस्कोने 'जागतिक रेडिओ दिना'ची घोषणा कधी केली? 

 1. सन 2011✓
 2. सन 2012
 3. सन 2013
 4. सन 2014

 

जगातला पहिला रेडिओ कोणी बनवला? 

 1. ग्रॅहम बेल
 2. मार्कोनी ✓
 3. अल्बर्ट आईन्स्टाईन
 4. यापैकी नाही

 

१. जगातला पहिला रेडिओ बनविणारे शास्त्रज्ञ मार्कोनी हे इटली या देशाचे होते.

 २. सन 1895 मध्ये त्यांनी रेडिओचा शोध लावला व त्याचे पेटंटही मिळवलं. 

 1. दोन्ही विधाने असत्य आहेत
 2. दोन्ही विधाने सत्य आहेत ✓
 3. यापैकी नाही

 

सन 2022 च्या रेडिओ दिनाची थीम काय आहे? 

 1. Radio and Trust ✓
 2. Radio and Entertainment
 3. Radio and Me
 4. यापैकी नाही


 

13 फेब्रुवारी हा 'जागतिक रेडिओ दिन' घोषित करण्यास संयुक्त राष्ट्राच्या महासभेने कधी मान्यता दिली? 

 1. 13 फेब्रुवारी 1998
 2. 13 फेब्रुवारी 2019
 3. 13 फेब्रुवारी 2000
 4. 14 जानेवारी 2013 ✓


 

१. १९५०_प्लास्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगाचे रेडिओ संख्या तयार करायला सुरुवात झाली. 

२. १९५४--लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रांजिस्टर चा उदय झाला. ...

 ३. १९७७---भारतात एफ एम रेडीओ चे तंत्रज्ञान आले. 

 1. सर्व विधाने बरोबर आहेत ✓
 2. सर्व विधाने चूक आहेत
 3. फक्त विधान क्रमांक 1 बरोबर आहे
 4. यापैकी नाही


Post a Comment

0 Comments

Ad Code