Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Computer Quiz

 Computer Competition

 

संगणक प्रश्नावली

🏆🖥️🏆🖥️🏆

 

भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती ________ यांनी केली. 

  1. डॉ. होमी भाभा
  2. डॉ. जयंत नारळीकर
  3. डॉ. रघुनाथ माशेलकर
  4. डॉ. विजय भटकर ✓

पुढीलपैकी संगणकाची वैशिष्ट्ये कोणती आहे ? 

  1. प्रचंड वेग
  2. अचुकता
  3. कमी खर्चिक
  4. वरील सर्व ✓

पुढीलपैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आहे ? 

  1. आदान उपकरणे
  2. प्रदान उपकरणे
  3. सीपीयू
  4. वरील सर्व ✓

संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला काय म्हणतात ?

  1. प्रोग्रॅम
  2. माहिती
  3. डेटा
  4. मेमरी 

सीपीयू हे _________ या भागांचे बनलेले असते. 

  1. ऑरिथमॅटिक व लॉजिक युनिट
  2. कंट्रोल युनिट
  3. मेमरी युनिट
  4. वरील सर्व ✓

पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक ______ होय. 

  1. इंटिग्रेटेड सर्किट 
  2. ट्रांजिस्टर्स
  3. निर्वात नलिका ✓
  4. मायक्रोप्रोसेसर

_______ निर्मितीमुळे पहिल्या पिढीतील संगणक चटकन बिघडत असे. 

  1. उष्णता ✓
  2. धूळ
  3. गारवा
  4. यापैकी नाही

पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिवाइस म्हणून _______ वापरले जाते. 

  1. माऊस
  2. कीबोर्ड
  3. स्कॅनर
  4. पंचकार्ड ✓

_________ यावर्षी संगणकाची निर्मिती केली. 

  1. 1947
  2. 1945
  3. 1944
  4. 1946 ✓

पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचा ______ 

  1. आकार कमी झाला
  2. वेग वाढला
  3. वीज वापर कमी झाला.
  4. वरील सर्व ✓

तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून ________ वापर करण्यात आला आहे. 

  1. ट्रांजिस्टर्स
  2. इंटिग्रेटेड सर्किट ✓
  3. मायक्रोप्रोसेसरनि
  4. निर्वात नलिका

तिसऱ्या पिढीतील संगणकामधील इनपुट डिवाइस म्हणून _______ चा वापर केला. 

  1. स्कॅनर
  2. पंचकार्ड
  3. कीबोर्ड ✓
  4. माऊस

माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे ------- होय. 

  1. संदेशवहन ✓
  2. यापैकी नाही
  3. जनजागृती
  4. माहिती ज्ञान

________ बिट्स मिळून एक बाईट बनतो.

  1. बारा
  2. आठ ✓
  3. दहा
  4. सहा

खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? 

  1. सीपीयू  ✓
  2. हार्ड डिस्क
  3. फ्लॉपी
  4. रॅम

खालीलपैकी सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल कोणता आहे? 

  1. http:// ✓
  2. hhtp//
  3. htp//
  4. htpp://

ई-मेल म्हणजे काय? 

  1. इंटरनेट मेलिंग
  2. इलेक्ट्रॉनिक मेलिंग ✓
  3. एन्ट्री मेलिंग
  4. यापैकी नाही

गुगल Google हे काय आहे? 

  1. एक सर्च इंजिन ✓
  2. अँटिव्हायरस प्रोग्राम
  3. व्हायरस प्रोग्राम
  4. यापैकी नाही

इंटरनेट मधील www म्हणजे काय ? 

  1. वर्ल्ड विथ वेब
  2. वर्ल्ड वाईड वेब ✓
  3. वाईड वाईड वेब
  4. यापैकी नाही

संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता? 

  1. स्काईप
  2. बॅकअप
  3. अँटिव्हायरस ✓
  4. यापैकी नाही

रॅम RAM ला प्रायमरी स्टोरेज असेही म्हटले जाते. 

  1. हे विधान बरोबर आहे. ✓
  2. हे विधान चूक आहे.

भारतातील पहिल्या सुपर संगणकाची निर्मिती कोणत्या संस्थेत करण्यात आली ? 

  1. एच. पी.
  2. सी-डॅक ✓
  3. आयबीएम
  4. ॲपल

परम सुपर कंप्यूटर चा उपयोग कोणत्या संशोधन क्षेत्रात केला जातो? 

  1. अंतरिक्ष संशोधन
  2. अवकाश विज्ञान
  3. अणु तंत्रज्ञान
  4. यापैकी  सर्व ✓

संगणक _______ शिवाय काहीच करू शकत नाही. 

  1. प्रोग्रॅम  ✓
  2. प्रदान उपकरणे
  3. मेमरी
  4. चीप

________ च्या मदतीने वेबसाईट वरील माहिती शोधली जाते. 

  1. ब्राउझर्स ✓
  2. वर्ड प्रोसेसर
  3. मायक्रोसॉफ्ट
  4. यापैकी नाही


Post a Comment

0 Comments

Ad Code