Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

General Knowledge Question

General Knowledge  Question


राज्यस्तरीय सामान्य ज्ञान

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ....यांनी जबाबदारी स्वीकारली. 

यशवंतराव चव्हाण

वसंतराव नाईक

शरद पवार

पृथ्वीराज चव्हाण

Correct answer

यशवंतराव चव्हाण

 

कोणत्या विद्यापीठाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे ? 

पुणे

नाशिक

कोल्हापूर

मुंबई

Correct answer

नाशिक

 

ताराबाई मोडक यांनी बोर्डि व ठाणे जिल्ह्यातील ...‌.येथे आदिवासींसाठी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. 

कोसबाड

अरणगाव

कापूरवाडी

यापैकी नाही

Correct answer

कोसबाड

 

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मांडलेल्या परराष्ट्रनीती च्या धोरणामुळे त्यांना .....म्हणून ओळखले जाते. 

देशदूत

स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार

विचारवंत

यापैकी नाही

Correct answer

स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार

 

दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी ......... ची मागणी केली.

संपूर्ण स्वातंत्र्याची

वसाहतीचे स्वातंत्र्य

मतदार संघ

यापैकी नाही

Correct answer

संपूर्ण स्वातंत्र्याची

 

१) दादाभाई नौरोजी यांना 'भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते' म्हणून ओळखले जाते.२)इसवी सन 1861 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी 'रास्त गोफ्तार' हे वृत्तपत्र काढले. 

दोन्ही विधाने असत्य आहेत.

दोन्ही विधाने सत्य आहेत.

फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे

फक्त विधान क्रमांक दोन असत्य आहे

Correct answer

दोन्ही विधाने सत्य आहेत.

 

रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन चे मे 1922 मध्ये ......रूपांतर करण्यात आले. 

विश्वभारती विद्यापीठ

स्वतंत्र निकेतन

महाविद्यालय

यापैकी नाही

Correct answer

विश्वभारती विद्यापीठ

 

१)महात्मा गांधीजींनी सत्याग्रह व कायदेभंग ही दोन शस्त्रे भारतीयांना दिली.२) 'पंचायतराज' हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते. 

दोन्ही विधाने बरोबर आहेत

दोन्ही विधाने चूक आहेत

 

फक्त विधान क्रमांक एक चूक आहे

फक्त विधान क्रमांक दोन आहे

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

भारताने........ शासन पद्धती स्वीकारली आहे. 

अध्यक्षीय शासन पद्धती

संसदीय शासन पद्धती

हुकूमशाही

यापैकी नाही

Correct answer

संसदीय शासन पद्धती

 

'मूलभूत हक्कांचे पालक' असे कोणाला संबोधले जाते? 

न्यायव्यवस्था

राष्ट्रपती

पंतप्रधान

यापैकी नाही

Correct answer

राष्ट्रपती

 

जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? *

0/2

8 मार्च

13 मार्च

 

9 मार्च

7 मार्च

Correct answer

8 मार्च

 

सतलज नदीवरील भाक्रा नानगल हा बहुउद्देशीय प्रकल्प...... राज्यात आहे. 

महाराष्ट्र

गुजरात

हरियाणा

 

हिमाचल प्रदेश

Correct answer

हिमाचल प्रदेश

 

भारताच्या पहिल्या लोकसभेमध्ये महिला प्रतिनिधींची संख्या....... होती. 

तीस महिला

18 महिला

22 महिला

34 महिला

 Correct answer

22

शिसे या प्रदूषकामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो........ या अवयवाचे नुकसान होते. 

0/2

पाठ

दात

हात

यकृत

Correct answer

यकृत

 

'रेटिना' या डोळ्यातील भागाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे? 

डोळ्यात पडलेल्या प्रकाशाचे अपवर्तन करणे

डोळ्यात येणाऱ्या प्रकारचे नियंत्रण व नियमन करणे

प्रतिमा तयार करणे

यापैकी नाही

 

Correct answer

प्रतिमा तयार करणे

 

धातूंचे ऑक्‍साईड...... असतात. 

आम्लारीधर्मी

आम्लधर्मी

उदासीन

यापैकी नाही

 

Correct answer

आम्लारीधर्मी

 

धावणारा मुलगा ,गतिमान वाहन यामध्ये ........ऊर्जा असते. 

स्थितिज ऊर्जा

गतिज ऊर्जा

यांत्रिक उर्जा

यापैकी नाही

Correct answer

गतिज ऊर्जा

 

.‌‌........हे जीवनसत्त्व सर्वात अस्थायी आहे. 

जीवनसत्त्व अ

जीवनसत्त्व ब

जीवनसत्त्व क

जीवनसत्त्व इ

Correct answer

जीवनसत्त्व क


एक ते शंभर या संख्यामध्ये एक हा अंक किती वेळा येतो? *

0/2

21

22

80

25

Correct answer

21

 

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 21 आहे त्यातील सर्वात लहान संख्या अठरा आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती? 

24

22

20

26

Correct answer

24

78 च्या 75 % किती? *

0/2

59.25

592.5

5.925

Correct answer

59.25

 

द.सा.द.शे. 12 दराने 8300 रुपयांचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती? 

तीन हजार रुपये

2988 रुपये

3600 रुपये

यापैकी नाही

Correct answer

2988 रुपये

 

सर्वात लहान तीन अंकी संख्या व सर्वात मोठी चार अंकी संख्या यातील फरक किती आहे?

8999

8000

9800

9899

Correct answer

9899

 

18 जुलैला बुधवार असल्यास ऑगस्ट च्या एक तारखेला कोणता वार असेल? *

0/2

गुरुवार

शुक्रवार

मंगळवार

बुधवार

Correct answer

बुधवार

 

8 पुरुष व 16 स्त्रिया 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तर 6 पुरुष व 4स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करू शकतात? 

64

30

32

28

Correct answer

64

This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Google Forms

Post a Comment

0 Comments

Ad Code