Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Maharashtra day General Knowledge

 Maharashtra day General Knowledge | महाराष्ट्र दिनानिमित्त सामान्य ज्ञान |





 महाराष्ट्र दिनानिमित्त सामान्य ज्ञान 

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ....यांनी जबाबदारी स्वीकारली.

यशवंतराव चव्हाण

वसंतराव नाईक

शरद पवार

पृथ्वीराज चव्हाण

Correct answer

यशवंतराव चव्हाण

 

संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन....... पासून सुरू झाली.

सन 1946

सन 1960

सन 1956

यापैकी नाही

 

Correct answer

सन 1946

 

1)इंग्रज सरकारने 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द केली.2) लोकमान्य टिळकांनी 1915 भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती.

दोन्ही विधाने असत्य आहेत

दोन्ही विधाने सत्य आहे

फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे

फक्त विधान क्रमांक दोन असत्य आहे

Correct answer

दोन्ही विधाने सत्य आहे

 

संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी .......यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी कमिशनची स्थापना केली.

पंडित जवाहरलाल नेहरू

प्र .के. अत्रे

वल्लभभाई पटेल

एस .के .दार

Correct answer

एस .के .दार

 

सर्व मराठी भाषिक जनतेचं एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये ......करार झाला.

मुंबई

 

पुणे

नाशिक

नागपूर

Correct answer

नागपूर

 

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या 106 सुपुत्राचे...... मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ उभारले.

हुतात्मा स्मारक

स्वातंत्र्यसैनिक स्मारक

महाराष्ट्र स्मारक

यापैकी नाही

Correct answer

हुतात्मा स्मारक

 

चुकीचा पर्याय निवडा.

1 नोव्हेंबर 1956-- द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना

7 नोव्हेंबर 1955 ---कामगारांची सभा

29 डिसेंबर 1953---- राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना

10 डिसेंबर 1948--- संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू

 Correct answer

 10 डिसेंबर 1948--- संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू


12 मे 1946 रोजी 'संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना झाली .खालीलपैकी कोण या समितीचे सदस्य नव्हते.?

केशवराव जेधे

शंकरराव देव

प्र. के. अत्रे

द.वा. पोतदार

Correct answer

प्र. के. अत्रे

 

महाराष्ट्र विधिमंडळाचे...... हे पहिले सभागृह आहे.

लोकसभा

राज्यसभा

विधानसभा

विधान परिषद

Correct answer

विधानसभा

 

.......रोजी ठाण्यात 'औद्योगिक विकास महामंडळाची 'स्थापना झाली.

1 मे 1961

दोन मे 1962

तीन ऑगस्ट 1961

एक ऑगस्ट 1962

Correct answer

एक ऑगस्ट 1962

 

1) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 मध्ये झाली.2)संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'ने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली.

दोन्ही विधाने बरोबर आहेत

दोन्ही विधाने चूक आहेत

फक्त विधान क्रमांक एक चूक आहे

फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

कामगार चळवळीचे अग्रदूत श्री .नारायण लोखंडे यांनी हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या वेळी केलेल्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना ......हा किताब दिला.

रावबहाद्दूर

सर

पंडित

यापैकी नाही

 

Correct answer

रावबहाद्दूर

 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ....... हा आहे.

तारापूर

कोयना प्रकल्प

जामसंडे प्रकल्प

यापैकी नाही

 

Correct answer

कोयना प्रकल्प

 

महाराष्ट्राचा....... टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे.

70 %

65%

90%

50%

Correct answer

90%

 

.......राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानात नमूद करण्यात आलेले आहे.

छोटे

मोठे

कल्याणकारी

यापैकी नाही

Correct answer

कल्याणकारी

 

1939 यावर्षी ........... येथे भरलेल्या साहित्य संमेलनात ठराव संमत झाला की मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र असे नाव द्यावे.

नागपूर

पुणे

नाशिक

अहमदनगर

Correct answer

अहमदनगर

 

काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात ................. समितीची नेमणूक केली.

दार

संयुक्त

जे. व्ही. पी.

फाजल अली

Correct answer

जे. व्ही. पी.

 

बेळगाव साहित्य संमेलनात ---------- समितीची स्थापना झाली होती.

संयुक्त महाराष्ट्र परिषद

दार कमिशन

संयुक्त महाराष्ट्र

जे. व्ही. पी.

Correct answer

संयुक्त महाराष्ट्र परिषद

 

द्विभाषिक राज्याचा प्रयोग इसवी सनाच्या ----------- या कालावधीत राबवला गेला.

1948 ते 1956

1944 ते 1948

1956 ते 1960

1960 ते 1965

 

Correct answer

1956 ते 1960

 

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या.... या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली.

केसरी

गर्जना

मराठा

हिंदू

 

Correct answer

मराठा

 

......मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला.

मे 1961

एप्रिल 1960

मे 1977

30 नोव्हेंबर 1957

Correct answer

एप्रिल 1960

 

1 मे 2022 रोजी आपण महाराष्ट्र दिनाचा.............. वा वर्धापन दिन साजरा करत आहोत.

62

61

60

63

 

Correct answer

62

 

महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके -------- या प्रशासकीय विभागात आहे.

औरंगाबाद

पुणे

कोकण

नाशिक

Correct answer

कोकण

 

महाराष्ट्रात शिखरांचा उतरता क्रम लावा व योग्य पर्याय ओळखा. साल्हेर, कळसूबाई,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी

हरिश्चंद्रगड,साल्हेर, सप्तश्रुंगी,कळसूबाई

साल्हेर, ,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी,कळसूबाई

कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी

कळसूबाई, साल्हेर, , सप्तश्रुंगी,हरिश्चंद्रगड

Correct answer

कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी

 

महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान कोणाच्या नावावर आहे?

श्री.वसंतराव नाईक

श्री. वसंतदादा पाटील

श्री. शरद पवार

श्री.शंकराव चव्हाण

Correct answer

श्री.वसंतराव नाईक


Post a Comment

0 Comments

Ad Code