Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Indian Geography General Knowledge Quiz 1

 Indian Geography General Knowledge

ओळख भारताची प्रश्नमंजुषा क्रमांक 1

 


1)योग्य पर्याय ओळखा. A) भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. B) भारताचे स्थान आशिया खंडाच्या उत्तर भागात आहे.

विधान A बरोबर, विधान B चूक

विधान A व विधान B चूक

विधान A व विधान B बरोबर

विधान A चूक, विधान B बरोबर

Correct answer

विधान A व विधान B बरोबर

 

भारताच्या मध्यातून ---------- गेले आहे.

मकरवृत्त

यापैकी नाही

कर्कवृत्त

विषुववृत्त

 

Correct answer

कर्कवृत्त

 

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक --------- हे आहे.

लक्षद्वीप

इंदिरा पॉईंट

पोर्टब्लेअर

कन्याकुमारी

Correct answer

इंदिरा पॉईंट

 

लक्षद्वीप बेट ----------- येथे आहे.

पॅसिफिक महासागरात

अरबी समुद्रात

हिंदी महासागरात

बंगालच्या उपसागरात

Correct answer

अरबी समुद्रात

 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

पहिला

पाचवा

सातवा

नववा

Correct answer

सातवा

 

भारताने पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग व्यापला आहे ?

3.4

2.4

1.2

2.8

Correct answer

2.4

 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे ?

उत्तर प्रदेश

महाराष्ट्र

राजस्थान

मध्य प्रदेश

Correct answer

राजस्थान

 

भारतीय द्वीपकल्पीय पठाराची ईशान्य सीमा  ________ निश्चित करतात.

राजमहाल टेकड्या

छोटा नागपूर पठार

गंगा नदी

यापैकी नाही

 

Correct answer

राजमहाल टेकड्या

 

भारतातील छोटा नागपूरचे पठार .......म्हणून ओळखले जाते

मोठे पठार

खनिजांचे भांडार

कारखानदारी

यापैकी नाही

Correct answer

खनिजांचे भांडार

 

.......हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.

कळसुबाई शिखर

धुपगड शिखर

सापुतारा शिखर

यापैकी नाही

 

Correct answer

धुपगड शिखर

 

भारताची प्रमाणवेळ 82°30' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार का निश्चित केली आहे?

हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे.

पूर्व रेखावृत्तावर ईल स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.

वरील दोन्ही पर्याय योग्य.

वरीलपैकी सर्व पर्याय अयोग्य

Correct answer

वरील दोन्ही पर्याय योग्य.

 

भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?

अरबी समुद्र

हिंदी महासागर

अटलांटिक महासागर

पॅसिफिक महासागर

Correct answer

हिंदी महासागर

 

योग्य पर्याय निवडा.

A)भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश आहेत .

B) भारताच्या उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान हे देश आहेत .

C)भारताच्या पूर्वेस ब्रम्हदेश व बांगला देश आणि दक्षिणेस श्रीलंका हे देश आहे.

 

D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

Correct answer

D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

 

हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?

उत्तरेला

दक्षिणेला

पश्चिमेला

पूर्वेला

 

Correct answer

उत्तरेला

 

जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?

एव्हरेस्ट

के२

कांचनगंगा

मकालू

Correct answer

एव्हरेस्ट


Post a Comment

0 Comments

Ad Code