Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Karmveer Bhaurao Patil

 Karmveer Bhaurao Patil General Knowledge 


 Karmaveer Bhaurao General Knowledge Competition
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
 
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधी व कोठे झाला?
25 जून 1880 कोल्हापूर
22 सप्टेंबर 1887 ,कुंभोज
30 जुलै1885 ,सातारा
यापैकी नाही
 
Correct answer
22 सप्टेंबर 1887 ,कुंभोज
 
रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
कमवा आणि शिका
शिका आणि शिकवा
यापैकी नाही
 
Correct answer
कमवा आणि शिका
 
इसवी सन 1959 मध्ये पुणे विद्यापीठाने कर्मवीर भाऊराव पाटलांना कोणती पदवी दिली?
डी. लिट.
सर
यापैकी नाही
Correct answer
डी. लिट.
 
१. ह.रा. महाजनी यांनी 'महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन' या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. २. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे.
दोन्ही विधाने असत्य आहे.
फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे.
फक्त विधान क्रमांक दोन व सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य आहेत.
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहेत.
 
इसवी सन 1947 मध्ये कर्मवीरांनी साताऱ्यात कोणत्या कॉलेजची स्थापना केली?
आझाद कॉलेज
महात्मा फुले विद्यालय
छत्रपती शिवाजी कॉलेज
यापैकी नाही
 
Correct answer
छत्रपती शिवाजी कॉलेज
 
शाळा व कॉलेजमध्ये प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता भासू नये म्हणून कर्मवीरांनी विद्यालय स्थापन केली. चुकीचा पर्याय निवडा.
महात्मा फुले अध्यापक विद्यालय
आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन
छत्रपती शिवाजी कॉलेज
Correct answer
छत्रपती शिवाजी कॉलेज
 
A .साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. B25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस 'असे  नामाभिधान झाले.
दोन्ही विधाने सत्य आहेत
दोन्ही विधाने असत्य आहे
सांगता येत नाही
 
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहेत
 
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना कधी व कोठे केली?
1927 ,कोल्हापूर
4 ऑक्टोबर 1919, काले ,सातारा
1948, सातारा
 
1935, कोल्हापूर
Correct answer
4 ऑक्टोबर 1919, काले ,सातारा
 
१.25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधीजी यांच्या हस्ते साताऱ्यातील वसतिगृहाचे नामकरण 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' असे करण्यात आले. २. 16 जून 1935 रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत झाले.
दोन्ही विधाने असत्य आहे
दोन्ही विधाने सत्य आहे.
यापैकी नाही
 
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहे.
 
'तुम्ही आम्हाला  पडीत जमीन द्या आम्ही तेथे सोने उगवून दाखवू' हे उद्गार कोणाचे आहे?
महात्मा गांधी
विनोबा भावे
कर्मवीर भाऊराव पाटील
यापैकी नाही
 
Correct answer
कर्मवीर भाऊराव पाटील
 
इसवी सन 1959 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन सन्मानित केले?
पद्मश्री
पद्मविभूषण
पद्मभूषण
यापैकी नाही
 
Correct answer
पद्मभूषण
 
22 सप्टेंबर 1987 हा दिवस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोणता दिन म्हणून साजरा केला?
शिक्षण दिन
श्रमप्रतिष्ठा दिन
ज्ञानगंगा दिन
यापैकी नाही
 
Correct answer
श्रमप्रतिष्ठा दिन
 
कर्मवीरांनी शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत नेऊन पोहोचवली यामुळे त्यांना ......म्हणून संबोधले जाते.
शिक्षण प्रेमी
शिक्षण सुधारक
आधुनिक भगीरथ
यापैकी नाही
 
Correct answer
आधुनिक भगीरथ
 
१. कर्मवीर भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाचा प्रभाव पडला होता.  २.स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही चतुःसूत्री कर्मवीरांची होती.
दोन्ही विधाने सत्य आहे
दोन्ही विधाने असत्य आहे
यापैकी नाही
 
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहे
 
'रयत शिक्षण संस्था 'ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे.
वरील विधान चूक आहे
वरील विधान बरोबर आहे
यापैकी नाही.
 
Correct answer
वरील विधान बरोबर आहे

Post a Comment

0 Comments

Ad Code